घाबरट -
हल्ली मी खुपच घाबरट जालो आहे . हल्ली मी कशालाही घाबरतो. आहो काय सांगू आजच मी पगार झाल्या झाल्या कही आन्हिका उरकून घ्यावी म्हणून सकाळी सकाळी घराभाहेर पडलो पण badluck आसे की बाहेर पडल्या पडल्या motorcycle puncture . गाडी घेउन puncture वाल्या कड़े गेलो, १५ मिनिटे झाल्यावर पट्ठाने गाडीला हात लावला, चाक बाहेर काढले तर पुढच्या चकत ४ puncture . ' साब देखो ४ puncture है, भलाई ईसीमें है की ट्यूब बदल डालो - च्यायला खिश्याला सकाळी सकाळी puncture . त्याला म्हटले ट्यूब मत डालो, puncture निकालो. puncture काढल्यावर त्याने ट्यूब दाखवली., हवा तर बाहेर येत न्हवती, म्हटले बसवून टाक. तर म्हणाला साब ट्यूब ओके कर दी है, लेकिन टायर में कट है, प्याच लगाना पड़ेगा, विचारले कितीला, - २२० होयेगा. इथे माझीच हवा गेली. सीधा साधा रबर डाल दे और कम चला आसे म्हणून तेथून बाहेर पडलो , तरी १०० रुपयांची फोडणी पडलीच.
विचार केला लहान पणा पासून घरच्या काल्या घोडीचे (ओल्ड bicycle) puncture घरीच काढत होतो, रबर सोल्युशंचाच काय तो खर्च . आता साले puncturewale पण आपल्याला चुना लावायला लागले आहेत. बर टायर साठी लागणार्या प्याच वर कही MRP वैगिरे नसते. कोणी सांगेल काय puncture साथी खरच किती खर्च येतो ??
Prasad's Blog
हाय माझा ब्लॉग वर लिहिण्याचा किंवा काहीही कुठेहि लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. पण काय हरकत आहे, हा ब्लॉग माझ्या सारख्या समविचारी आणि भटकंतीची आवड असणार्र्यासाठी एक कट्टा का आसू नये? इथे आम्हा मित्रांचे भटकंती चे फोटो आणि आठवणी ताचेच बरेचकाही, चला तर सुरु करूया हि सफर.
Tuesday, December 7, 2010
Thursday, September 2, 2010
जाने भी दो यारो

या चित्रपटात वापरलेला प्लॉट काय सुरेख आहे, दोन बे रोजगार फोटोग्राफर, त्यांना मिळालेला एक फोटो त्यातून तयार झालेलं रहस्य नाट्य आणि या रहस्याचा माग घेताना खुललेली एक कॉमेडी.... वा क्या बात है. हि सगळी खिचडी जमवून आणल्या बद्दल कुंदन शाह या दिग्दर्शकाला salut
Monday, August 30, 2010
योगानंद सहकारी सहनिवासाचा २३ वा वर्धमान दिन.

दिनांक २२ - १ - २०१० आणि दिनांक २४ - १ -२०१० या कालावधी मध्ये साजऱ्या होणारया योगानंद सहकारी सहनिवासाच्या २३ व्या वर्धमान दिनाचे औचित्य साधून सोसायटीने यंदा वयाची पंच्यात्तारी गाठलेल्या जेष्ठ सभासदांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार समारंभाचा एक आगळा वेगळा आणि हृद्य उपक्रम साजरा केला.
मी एक सत्काराठी सभासद असल्यामुळे बोलतोय आसे मुळीच नाही, तर समारंभाचे आरेखन, आयोजन, इतके संयमी आणि शिस्तबद्ध होते कि भव्य प्रमाणावर उपस्थित आस्लेत्या जेष्ठ सभासदांची बैठकीची वेगळी केलेली व्यवस्था व त्यांच्या जागेवर जाऊन अध्यक्षांसह कार्यकारिणी सभासदांनी केलेला सत्कार, जेणेकरून वृद्ध सभासदांना व्यासपीठावर येण्याजाण्याचा त्रास होणार नाही व वेळेचा अपव्यय टळेल याचा विचार करून केलेली व्यवस्था हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ होते.
हा सर्व समारंभ एक घरगुती समारंभ आहे असेच जाणवत होते कारण त्या मध्ये औपचारिकता नसून आत्यंतिक जिव्हाळा व प्रेम ओसंडून जात असल्याचा आभास नव्हे तर प्रत्यय येत होता. सत्कारार्थीचे आप्ताची व मित्रांची कार्यक्रमातील लक्षणीय उपस्थिती हे या कार्यक्रमाचे विशेष.
या कार्यक्रमाचे निमित्ताने प्रसारित केलेल्या " आवतन" या आमन्त्रानाच्या संकल्पनेपासूनच त्याची प्रचीती येते. या कार्यक्रमाची सुरवात जाणकार भ्रम्हावृदांनी केलेल्या वेदोक्तामान्त्रानी झाल्यामुळे, वैदिक आशीर्वाद मिल्यालाच्या आनंदाने समस्त वृद्ध सभ्सादाचे डोळ्यामध्ये आनंदाश्रू उउभे राहिल्याचे जाणवत होते.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करताना कार्यकारिणीचे सभासद, तरुण उत्साही रहिवाश्यांचा सहभाग व आबाल वृद्धानाही आपला घरच्यांचा कार्यक्रम असल्याची जाणीव संवेदना निर्माण करण्याकरता सर्वाना एकत्र गुंफणारा दिग्दर्शक म्हणून श्री आमोद मुसळे व समारंभाचे खुसखुशीत पण वास्तव रेखांकन करणाऱ्या शोभाताई यांचा या याश्स्वीतेमध्य सिंहाचा वाटा आहे.
भारतीय संस्कृतीचा प्राण असलेली "सन्मानाने जगा, आणि दुसर्याला सन्मानाने जगण्यास मदत करा हि संकल्पना पुढील येणाऱ्या पिढ्यांना संदेश देणारी असल्यामुळे भविष्यात आशयाच प्रकारचे कार्यक्रम होवोत हीच सदिच्छा.
टीप: वरील लेख हा योगानंद सहनिवासातील एक सहकारी यांनी लिहिला आहे.

Subscribe to:
Posts (Atom)