Tuesday, December 7, 2010

Ghabarat 1

घाबरट -
हल्ली मी खुपच  घाबरट जालो आहे . हल्ली मी कशालाही घाबरतो. आहो काय सांगू आजच मी पगार झाल्या झाल्या कही आन्हिका उरकून घ्यावी  म्हणून सकाळी सकाळी घराभाहेर पडलो पण badluck आसे की बाहेर पडल्या पडल्या motorcycle puncture . गाडी घेउन puncture  वाल्या कड़े  गेलो, १५ मिनिटे झाल्यावर  पट्ठाने गाडीला हात लावला, चाक बाहेर काढले तर पुढच्या चकत ४ puncture . ' साब देखो ४ puncture  है, भलाई ईसीमें है की ट्यूब बदल डालो -  च्यायला खिश्याला  सकाळी सकाळी puncture . त्याला म्हटले ट्यूब मत डालो, puncture निकालो. puncture काढल्यावर त्याने ट्यूब दाखवली., हवा तर बाहेर येत न्हवती, म्हटले बसवून टाक. तर म्हणाला साब ट्यूब ओके कर दी है, लेकिन टायर में कट है, प्याच लगाना पड़ेगा, विचारले कितीला, - २२० होयेगा. इथे माझीच  हवा गेली. सीधा साधा रबर डाल दे और कम चला आसे म्हणून तेथून बाहेर पडलो , तरी  १०० रुपयांची फोडणी पडलीच.
विचार केला लहान पणा  पासून  घरच्या काल्या  घोडीचे (ओल्ड bicycle) puncture घरीच काढत होतो, रबर सोल्युशंचाच  काय तो खर्च . आता  साले puncturewale पण आपल्याला चुना लावायला लागले आहेत.  बर टायर साठी लागणार्या प्याच वर कही MRP  वैगिरे नसते. कोणी सांगेल काय puncture साथी खरच किती  खर्च येतो ??

No comments:

Post a Comment